लोकसभा निवडणुकीचा पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली चेंबूरमधील अण्णाभाऊ साठे उद्यानापासून आज २८ जानेवारीपासून जनसंवाद यात्रेला सुरुवात झाली. ही यात्रा वाशी नाक्यापर्यंत असून यात अनेक कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.