Public App Logo
Jansamasya
Delhi
Viral
Jharkhand
���िल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Karnataka
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Fire
Live
Jhansi
Yogiadityanath
Rain
Trending
���िवाद
No video available

भांडुप पश्चिम मध्ये जलवाहिनीतून गळती अनेक भागात पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

Kurla, Mumbai suburban | Jan 25, 2024
भांडुप पश्चिम मध्ये जलवाहिनीतून गळती अनेक भागात पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे. भांडुप पश्चिम येथील श्रीराम पाडा परिसरातील सॅडल बोगद्यानजीक आज १८०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून आज दिनांक २५ जानेवारी रोजी अचानक गळती सुरू झाली. ही बाब निदर्शनास येताच महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. तसेच, जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी भांडुपमधील अनेक भागांमधील पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे.