Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

मेहकर: सुभानपूर येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरुवात देव भक्तांच्या अंतकरणातील भक्ती स्वीकारतो– दामू अण्णा शिंगणे महाराज

Mehkar, Buldhana | Feb 4, 2026
सुभानपूर तालुका मेहकर येथे श्री संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनाचे औचित्य साधून श्री गजानन विजय ग्रंथ पारायण व भागवत कथा अखंड हरिनाम सप्ताह दि.एक फेब्रुवारी पासून सुरुवात झाली असून, अतिशय भक्तिमय वातावरणात सुभानपुर नगरी रंगून गेली आहे. या सप्ताहात आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ह.भ.प. प्रकाश महाराज मगर यांच्या वाणीतून भागवत कथा संपन्न होत आहे. आतापर्यंत ह.भ.प. संतोष महाराज खडसे बोरी, वैभव महाराज मानवतकर हिवरा गडलिंग, श्रीकृष्ण महाराज मोरे सावंगी वीर, यांचे हरिकीर्तन संपन्न झाले. तर चार फेब्रुवारी रोजी वारकरी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष दामू अण्णा महाराज शिंगणे, शेंदुर्जन यांच्या हरिकीर्तन संपन्न झाले
मेहकर: सुभानपूर येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरुवात देव भक्तांच्या अंतकरणातील भक्ती स्वीकारतो– दामू अण्णा शिंगणे महाराज - Mehkar News