नागपूर शहर: कत्तलखान्यातून ८६ गोवंश मुक्त: प्रशांत जुमडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
जुनी कामठी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे यांनी 27 मे ला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत, अवैध कत्तलीसाठी लपवून ठेवलेल्या ८६ गोवंशांची सुटका केली आहे.पोलिसांनी कामठी येथील कुरेशी मोहल्ला परिसरातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत सर्व गोवंशांना चारा-पाण्याशिवाय अत्यंत निर्घृणपणे बांधून ठेवल्याचे आढळून आले. जप्त करण्यात आलेल्या गोवंशांची एकूण किंमत ८,६०,००० रुपये असून, त्यांना सुरक्षितपणे कामठी येथील 'गोसेवा