मुंढवा येथील कोट्यावधीची शासकीय जमीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया एंटरप्रायजेस या कंपनीला विकणार्या व या गैरव्यवहारातील मुख्य सुत्रधार व कुलमुखत्यारधारक शितल किसनचंद तेजवाणी हिला अटक करण्यात आली आहे.
पुणे शहर: मुंढवा येथील जमीन गैरव्यवहारातील कुलमुखत्यार धारक आणि मुख्य सुत्रधार शितल तेजवानी हिला अटक - Pune City News