नागपूर शहर: गाडीचा हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून युवकावर जीवघेणा हल्ला : गजानन तामटे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन तामटे यांनी 8 जुलैला रात्री 7 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडीचा हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून वाद करत एका युवकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन तांबे यांनी दिली आहे.