नागपूर शहर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी जागवल्या आशाताईंच्या आठवणी; ६१ व्या वाढदिवसाचा 'तो' प्रसंग केला शेअर
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण आशा भोसले यांच्यासोबतच्या हृदयस्पर्शी आठवणींना उजाळा दिला आहे. आशाताईंनी केवळ आपल्या आवाजाने जगाला मंत्रमुग्ध केले नाही, तर त्या वैयक्तिक आयुष्यातही अत्यंत प्रेमळ आहेत, अशा भावना गडकरींनी व्यक्त केल्या.