घनसावंगी: जालन्याच्या गोंदी पोलिसांची वाळू माफियांवर मोठी कारवाई; 64 लाख 75 हजारांचा मुद्देमाल जप्त..
गोदावरी नदीपात्रातील अवैध
जालन्याच्या गोंदी पोलिसांची वाळू माफियांवर मोठी कारवाई; 64 लाख 75 हजारांचा मुद्देमाल जप्त.. गोदावरी नदीपात्रातील अवैध वाळू उत्खननावर छापा; 3 हायवा, 1 ट्रॅक्टर जप्त.. अवैध वाळू वाहतुकीप्रकरणी चौघांविरुद्ध 3 गुन्हे दाखल; पोलिस आणि महसूल विभागाची संयुक्त कारवाई.. गोंदीत वाळू चोरीला आळा; पोलिसांच्या धडक कारवाईत लाखोंची वाहने जप्त... आज दिनांक पाच शुक्रवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील गोदावरी नद