मुंबई उपनगर: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मुंबई विकासाच्या ब्ल्यू प्रिंटमधून नवी दिशा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, केवळ पायाभूत सुविधा नव्हे तर सामान्य नागरिकांचं जीवन सुखकर करणं खरं विकास आहे. मोदींच्या 'विकसित भारत २०४७'मध्ये मुंबईची भूमिका महत्वाची. सरकार गुंतवणूक वाढवेल, जागतिक दर्जाच्या सुविधा उभारेल आणि नवी मुंबई घडवेल.