यावल: किनगावमध्ये ‘मत वाचवा, देश वाचवा’ पदयात्रा आणि जनजागृती कार्यक्रम
Yawal, Jalgaon | Oct 19, 2026 किनगाव येथे माजी आमदार रमेश चौधरी आणि कॉग्रेसच्या नेतृत्वाखाली मत वाचवा, देश वाचवा अभियानांतर्गत पदयात्रा व जनजागृती कार्यक्रम पार पडला. मतदार यादीतील अनियमितता, निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी नागरिकांना जागरूक करण्यात आले.