घनसावंगी: जालना जिल्ह्यात 3 हजार शेतकऱ्यांसाठी रेशीम शेतीचा नवा अध्याय; जिल्हा प्रशासन-ग्लोबल विकास ट्रस्टमध्ये सामंजस्य करार
जालना जिल्ह्यात 3 हजार शेतकऱ्यांसाठी रेशीम शेतीचा नवा अध्याय; जिल्हा प्रशासन-ग्लोबल विकास ट्रस्टमध्ये सामंजस्य करार आज दिनांक 7 मंगळवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून शाश्वत कृषी विकासाला चालना देण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि ग्लोबल विकास ट्रस्ट यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. या कराराअंतर्गत जिल्ह्यातील 3 हजार शेतकऱ्यांना रेशीम शेतीसाठी आर्थिक सहाय्य, आधुनिक तांत्रिक मार्गदर्शन आणि मोफत प्रशिक्षण उपलब्ध