बोदवड: नरवेल येथे २० वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या, मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मूर्तीची नोंद
Bodvad, Jalgaon | Sep 15, 2025 नरवेल या गावात नम्रता गोविंदा बारेला वय २० ही तरुणी आपल्या घरी होती तिने आपल्या राहत्या घरात लोखंडी अँगल ला साडी बांधून गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर तिला तातडीने मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. येथे डॉक्टरांनी तपासणी करून तिला मयत घोषित केले तेव्हा याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.