नागपूर शहर: मकोका कार्यवाहीतील टोळी प्रमुखाला केली अटक : रोहित ओव्हाळ, सहायक पोलीस आयुक्त
सहाय्यक पोलीस आयुक्त रोहित ओव्हाळ यांनी 31 जुलैला सकाळी 10 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार, मकोका कार्यवाहीतील फरार असलेल्या टोळी प्रमुखाला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपी विरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास पारडी पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त रोहित ओव्हाळ यांनी दिली आहे.