घनसावंगी: खरीप हंगामासाठी प्रशासन सज्ज राहावे; शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही*” – आमदार अर्जुन खोतकर
जालना तहसील कार्यालय येथे तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व नियोजन आढावा बैठक आमदार अर्जुनरावजी खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली व उपविभागीय अधिकारी रामदास दौंड ,प्रभारी तहसीलदार राजु निहाळ,गटविकास अधिकारी घोळवे, उपविभागीय कृषी अधिकारी पवार,तालुका कृषी अधिकारी राठोड यांच्या उपस्तितीत झालेल्या संपन्न झाली .बैठकीत आमदार अर्जुन खोतकर यांनी अत्यंत सखोल व वास्तवता यासंबंधी स्पष्ट व कडक आदेश दिले आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा ला