औंढा नागनाथ: पंचायत समितीच्या १८ गणाचे तहसील कार्यालय येथे आरक्षण जाहीर,तर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ९ गटाचे आरक्षण जाहीर
औंढा नागनाथ पंचायत समितीच्या १८ गणाचे आरक्षण दिनांक १३ ऑक्टोबर सोमवार रोजी सकाळी साडेअकरा वाजता औंढा नागनाथ तहसील कार्यालय येथे उपजिल्हाधिकारी मंजुषा मुथा, तहसीलदार हरीश गाडे, नायब तहसीलदार अनिता कोलगणे, वैजनाथ भालेराव,प्रवीण ऋषी त्यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आले. यावेळी इच्छुक उमेदवारांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती