Public App Logo
Jansamasya
Shockingnews
Jodhpurrain
Shortnews
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बिहार
कांग्रेस
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
शादी
Crimenews
Kolkata

चंद्रपूर: ब्रह्मपुरी तालुका झाला काँग्रेसमय, आमदार विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन

Chandrapur, Chandrapur | Nov 27, 2025
ब्रम्हपुरी येथे नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने तालुका काँग्रेस कमिटी प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केले. तसेच प्रभाग ९ मधील उमेदवार अनिल दोनाडकर आणि सपना बल्लारपुरे यांच्या तसेच प्रभाग ८ मधील उमेदवार नितीन उराडे आणि पुष्पलता पोपटे यांच्या प्रचार कार्यालयाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री योगेश मिसार व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसमवेत उद्घाटन करून प्रभागातील नागरिकांशी संवाद साधला.