फुलंब्री: शिरोडी येथे भिज पावसामुळे घराची भिंत कोसळली, विजेमुळे दोन जनावरेही दगावले
फुलंब्री तालुक्यातील शिरडी येथे भिज पावसामुळे घराची भिंत कोसळली मात्र सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. परिणामी वीज पडून दोन जनावरे दगावल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा पंचनामा तहसील प्रशासनाने केला आहे.