कोंढव्यातील श्रद्धानगर परिसरातील एका चाळीत राहणारे प्रकाश मुंडे (५२) आणि ज्ञानेश्वरी मुंडे (४८) हे दाम्पत्य मृतावस्थेत आढळून आल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी मुलगा गणेश मुंडे रात्रपाळीवरून घरी आल्यानंतर दरवाजा न उघडल्याने संशय निर्माण झाला. शेजा