नागपूर शहर: समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच, अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू
समृद्धी महामार्गावर अज्ञात वाहनाने दुचाकी चालक महिलेला जोरदार धडक दिली जात दुचाकी चालक महिलेच्या डोक्याला गंभीर जखम होऊन तिचा जागीच मृत्यू झाला. समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मध्यरात्री झालेल्या अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे