Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

मेहकर: डोणगाव येथे श्री धर्मनाथ बीज महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम व आ. सिद्धार्थ खरात यांच्या हस्ते महाप्रसादाचे वितरण संपन्न

Mehkar, Buldhana | Jan 21, 2026
नवनाथ सामाजिक सेवाभावी गौरक्षण ट्रस्ट डोणगाव जगद्‌गुरु नवनाथ मंदिर संस्थान व सकल नाथ समाज, डोणगाव च्या वतीने श्री धर्मनाथ बीज महोत्सव निमित्त मेहकर लोणार मतदार संघाचे लोकप्रिय आमदार सिद्धार्थ खरात साहेब यांच्या हस्ते महाप्रसाद वितरण करण्यात आला या वेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मेहकर तालुका प्रमुख निंबाभाऊ पांडव,उत्कर्ष फाउंडेशन चे अध्यक्ष विठ्ठल चव्हाण, संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्रदिप बील्होरे, दिपक गायकवाड,पवन टाले यांची प्रमुख उपस्थिती होती.