सेलू: इकबाल नगर मध्ये तलवार बाळगणाऱ्या 24वर्षीय तरुणास पोलीसांनी उचलले ;सेलु पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Sailu, Parbhani | Jan 25, 2024 सेलू शहरातील इकबाल नगर मध्ये 24 जानेवारी रोजी तलवार हे घातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी 24 वर्षीय आरोपी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे