स्वराज्य शक्ती सेनेच्या एबी फॉर्मवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा एबी फॉर्म जोडल्यामुळे व स्वराज्य शक्ती सेनेचे कार्यकर्ते महापालिकेत आक्रमक झाले असून महानगरपालिका प्रशासनावर यावेळी संताप व्यक्त केला आहे ही माहिती आज दिनांक 31 डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे.