नागपूर शहर: सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात: 'ट्रेडिंग ॲप'च्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक : चेतन सिंह चौहान वरिष्ठ पो. निरीक्ष
बजाज नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन सिंह चौहान यांनी 21 एप्रिलला दुपारी 4 वाजता दिलेल्या माहितीनुसार सोशल मीडियावर मैत्री करून एका ५८ वर्षीय व्यक्तीला 'ट्रेडिंग ॲप'द्वारे नफा मिळवण्याचे आमिष दाखवून त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बजाजनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.