पारोळा तालुक्यातील सध्या अस्तित्वात नसलेल्या उजाड भाटपुरी गावच्या नावावर 4 हजार 907 बोगस जन्माच्या नोंदी आढळून आल्या या संदर्भातली माहिती आज दिनांक 19 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता भाजप नेते किरीट सोमय्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल व पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे