पोलीस स्टेशन परातवाडा येथिल डि बी पथकाने कठोरा रोडने नमुद अरोपीवर पाळत ठेवुन त्यास पकडले आहे. नमुद अरोपीवर पोलीस स्टेशन परतवाडा तसेच ईतर पोलीस स्टेशनला सुध्दा बरेच गुन्हे नोंद आहे. नमुद आरोपी हा पोलीस स्टेशन परतवाडा येथे ०२ गुन्हयात फरार आहे.आरोपी अक्षय मोहन उईके, यास पोलीस स्टेशन परतवाडा डि बी पथकाने ताब्यात घेवुन विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने त्याचा मित्र संजय उर्फ मुन्ना नंदु कवळे याचे सोबत मिळुन परतवाडा हदिदत मंदीर चोरी केली आहे. वरून नमुद अरोपीस पोलीस स्टेशन परतवाडा