जालना: माय भारत' पोर्टलवर युवक नोंदणीसाठी जालना जिल्ह्यात विशेष मोहीम; 15 ऑगस्टपर्यंत व्यापक अभियान..
जिल्हाधिकारी आशिमा मित्त
Jalna, Jalna | Jul 12, 2026 माय भारत' पोर्टलवर युवक नोंदणीसाठी जालना जिल्ह्यात विशेष मोहीम; 15 ऑगस्टपर्यंत व्यापक अभियान.. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे निर्देश; प्रत्येक शाळा-महाविद्यालयात 'माय भारत' नोडल अधिकारी व अॅम्बेसेडर नियुक्त होणार.. आज दिनांक 12 रविवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या 'माय भारत' पोर्टलवर जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींची नोंदणी व्हावी यासाठी 1 जुलै ते 15 ऑगस्ट 2026 या कालावधीत विशेष नोंदणी मोहीम राबविण्यात ये