अहमदपूर: अहमदपूरमध्ये फायनान्स कंपन्यांच्या कर्जवसुलीवर तगादा थांबवण्याची मागणी
Ahmadpur, Latur | Oct 21, 2026 अहमदपूर तालुक्यातील टायगर ग्रुपने मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन दिले असून, दुष्काळी परिस्थितीत फायनान्स कंपन्यांच्या कर्ज हप्त्यांची तगादा थांबवण्याची मागणी केली आहे.