आज सोमवार 12 जानेवारी रोजी रात्री नऊ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री आदित्य तटकरे यांनी प्रचार सभेमध्ये मार्गदर्शन करताना सांगितले की छत्रपती संभाजीनगर शहरांमध्ये तरुण-तरुणींसाठी विविध प्रशिक्षण केंद्र सुरू करून रोजगार निर्मितीसाठी हातभार लावणार असल्याची माहिती त्यांनी आज रोजी प्रचार सभेमध्ये दिली आहे, ज्येष्ठ नेत्या तथा मंत्री आदित्य तटकरे या प्रचार सभेच्या अनुषंगाने आज रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आले असता सदरील माहिती त्यांनी दिली आहे अशी माहिती आज रोजी देण्यात आली.