घनसावंगी: “घनसावंगी मतदारसंघात भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर यशस्वी”
“घनसावंगी मतदारसंघात भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर यशस्वी” आज दिनांक 28 मंगळवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार घनसावंगी विधानसभा मतदारसंघात मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडले. एकनाथ शिंदे यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून डॉ हिकमत दादा उढाण यांच्या पुढाकारातून या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात मोठ्या संख्येने रुग्णांची