आटपाडी: दिघंची वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी माजी सरपंच यांचे उपोषण
Atpadi, Sangli | Sep 29, 2025 आटपाडी तालुक्यातील दिघंची येथील वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून या प्रकरणी अनेक वेळा दिघंची चे माजी सरपंच अमोल मोरे यांनी महावितरण निवेदन दिले तसेच याविषयी अनेक वेळा महावितरण अशी चर्चा करण्यात आली मात्र अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले सदर वीस पुरवठा खंडित झाल्यामुळे दिघंची तिला ग्रामस्थांना पाण्याचा प्रश्नही निर्माण होत आहे वारंवार वीज खंडित होण्यामुळे अनेक अडचणींना त्यांना सामोरे जात नाही लागत असल्यामुळे अमोल मोरे यांनी उपोषण केले याची सांगितली