राजापूर: राजापूरचा गायक शरद जाधव यांना 'महाराष्ट्र कला भूषण' पुरस्कार
राजापूर तालुक्यातील पाचल गावचे प्रसिद्ध गायक शरद जाधव उर्फ ज्यु. आनंद शिंदे यांना कोल्हापूरमधील 'भारत कर्तव्यम् गौरवगाथा २०२६' राज्यस्तरीय सन्मान सोहळ्यात 'महाराष्ट्र कला भूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.