जालना: सत्यम नगरमध्ये सहा महिन्यांपासून डीपीचे किटकॅट तुटलेले; वारंवार वीजपुरवठा खंडित
महावितरणच्या कारभारावर नागरिकांचा संताप
Jalna, Jalna | Sep 28, 2026 सत्यम नगरमध्ये सहा महिन्यांपासून डीपीचे किटकॅट तुटलेले; वारंवार वीजपुरवठा खंडित महावितरणच्या कारभारावर नागरिकांचा संताप; “एका छोट्याशा कामासाठी सहा महिने लागतात तरी अधिकारी करतात काय?” — नागरिकांचा सवाल आज दिनांक 28 सोमवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील चंदनझिरा परिसरातील सत्यम नगर भागात महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका स्थानिक नागरिकांना सहन करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हनुमान मंदिरासमोर असलेल्या विद्युत डीपीचे किटकॅट मागील तब्बल सहा महिन्यां