डहाणू: पालघरचे उर्वरित 5 तालुके दुष्काळी घोषित करण्यासाठी कागदोपत्री पाठपुरावा सुरू
Dahanu, Palghar | Oct 19, 2026 पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा व तलासरी तालुक्यांना दुष्काळी घोषित करण्यात आले आहे. पालकमंत्री गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उर्वरित 5 तालुक्यांनाही दुष्काळी यादीत समाविष्ट करण्यासाठी कागदोपत्री पाठपुरावा सुरू आहे. प्रशासन पिकांसाठी पाण्याचं व्यवस्थापन देखील करत आहे.