साक्री: पिंपळनेरमध्ये पोलीस उपनिरीक्षकांच्या घरावर चोरी, सोनं-चांदींची वस्तू लागली लंपास
Sakri, Dhule | Oct 20, 2026 पिंपळनेर येथील पोलीस उपनिरीक्षक तुषार अहिरे यांच्या बंद घरातील खिडकी तुटून चोरट्यांनी सोन्याच्या अंगठ्या, चांदीची भांडी आणि रोकड चोरी केली. पोलीस ठाण्याजवळ चोरी होऊन परिसरात खळबळ उडाली असून तपास सुरू आहे.