राजमाता जिजाऊ साहेब भोसले व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिमेस प्रभारी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीपती मोरे यांनी हार अर्पण करुन अभिवादन केले.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी गणेश खताळे, उपजिल्हाधिकारी राजु रणवीर, जिल्हा पुनर्वसन अधिकारी प्रताप वाघमारे, जिल्हा पुरवठा अधिकारी बबिता आळंदे, अधिक्षक अनिकेत सोनवणे व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.ही माहिती दिनांक 12 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमार