फुलंब्री: फुलंब्री नगरपंचायतीच्या वतीने पूर परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नौका पथक तैनात
फुलंब्री शहरांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्यास त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी फुलंब्री नगरपंचायत चे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी नौका पथक तैनात केले आहे. त्यामुळे या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.