धुळे: धुळे नगावात दोन विद्युत रोहित्रांची तोडफोड, 16 हजारच्या तारांची चोरी
Dhule, Dhule | Oct 20, 2026 धुळे तालुक्यातील नगाव शिवारात दोन विद्युत रोहित्रांची तोडफोड करून १६ हजार रुपये किमतीच्या अॅल्युमिनिअम तारांची चोरी झाली. वीज कंपनीला ऑइल सांडल्याने देखील नुकसान झाले आहे. कनिष्ठ अभियंता अनिल पाटील यांनी पश्चिम देवपूर पोलिसांत फिर्याद दिली आहे.