Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
सपा
कानपुर
Pm
Uttarpradesh

नागपूर शहर: चोरट्यांनी 'एसबीआय'चे 'एटीएम' फोडले, आरोपी सिसिटीव्ही मध्ये कैद, चक्क चार चाकी मध्ये लावली होती कटर मशीन

Nagpur Urban, Nagpur | Jun 13, 2026
पोलीस स्टेशन खापरखेडा हद्दीतील चनकापूर येथील मिलन चौक येथील शुक्रवारी पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान चनकापूर येथील स्टेट बँकेचे एटीएम चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, मशीन पूर्णपणे न फोडता आल्यामुळे आणि पकडले जाण्याच्या भीतीने चोरटे तेथून पळून गेले. सुदैवाने, या मशीनमधील सर्व रक्कम सुरक्षित आहे.