पर्यटक आणि नागरिक यांच्या सुरक्षिततेसाठी, तसेच वाहतूक कोंडी व पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी अमरावती ग्रामीण वाहतूक पोलीस कर्तव्यावर आहे. अमरावती ग्रामीण पोलीस सदैव नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र.🚨
Amravati, Maharashtra | Aug 3, 2026