नगर: आ जगताप यांच्यासह स्थानिक नागरिकाचे तोचीफखाना पोलीस निरीक्षक यांना निवेदन :चोरट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी
आमदार संग्राम जगताप यांच्यासह स्थानिक नागरिकांनी तोफखाना पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले. तारकपूर चोरीचा तपास करत चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी त्यांनी केली. यासंदर्भात तोफखाना पोलीस यांना निवेदन देण्यात आले.