अरुणोदय सिकलसेल विशेष अभियान 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी
2.2k views | Amravati, Maharashtra | Feb 4, 2026 शून्य ते 40 वयोगटातील सर्व नागरिकांनी सिकल चे तपासणी करून घ्यावी असे आवाहन या व्हिडिओ द्वारे करण्यात येत आहे व सर्वांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा दिनांक 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी या कालावधीमध्ये सुरू असलेल्या मोहिमेमध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा व आपल्या पुढील पिढीचे भवितव्य घडवावे