लातूर: बाभळगाव परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस,अनेकांच्या घरात शिरले पाणी संसार उपयोगी साहित्य भिजून झाले मोठे नुकसान
Latur, Latur | Sep 16, 2025 लातूर -लातूर तालुक्यातील बाभळगाव, शिवणी खुर्द, चामेवाडी, बोरी, सेलु, धनेगाव, भुसणी परिसरात सोमवारी दुपारपासून अवकाळी मुसळधार पावसाने थैमान घातले. जवळपास एक तास संततधार कोसळल्याने बाभळगावासह अनेक गावात घरात पाणी चिरून घरातही पाणी शिरल्याने संसार उपयोगी साहित्य भिजून मोठ्या नुकसान झाल्याची घटना आज सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान घडली आहे.नदीकाठच्या गावांत पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. असल्याचे पाहायला मिळाले.