बसमत: बळेगाव पाटीवर ऊस कापणी यंत्राचे उद्घाटन आमदार राजू नवघरे व आमदार डाँ राहूल पाटील यांच्या हस्ते करण्यत आले
वसमतच्या बळेगाव पाटीवर बळीराजा शुगर केअर हार्वेस्टिंग या मशीनचे उद्घाटन एक नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते साडेअकरा या दरम्यान मध्ये करण्यात आले यावेळी वसमत मतदार संघाचे आमदार चंद्रकांत नवघरे परभणी मतदार संघाचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी पंचक्रोशीतील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यंत्राच्या साह्याने व्यवस्थित ऊस तोडला जाणार असल्याच्या बोलताना सांगितले यामध्ये शेतकऱ्यांचा चांगला फायदा होणार आहे .