नागपूर शहर: कॉपर वायर चोरी करणाऱ्या आरोपीला अटक : चेतन सिंग चव्हाण वरिष्ठ पोलीस निरीक्षक
बजाज नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतनसिंग चव्हाण यांनी 4 जून ला रात्री 7:15 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉपर वायर चोरी करणाऱ्या आरोपीला पकडण्यात बजाज नगर पोलिसांना यश आले आहे. आरोपीकडून कॉपर वायर जप्त करण्यात आले आहे आरोपी विरुद्ध गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतनसिंग चव्हाण यांनी दिली आहे.