पारशिवनी: पारडी गावात अवैधरित्या रेतीची जेसीबी च्या सहायानं जमा करणाऱ्या जेसीबी चालक मालक आरोपीतां विरूध्द गुन्हा नोंद वाहन जप्त.
पारशिवनी तालुका तील पारडी गावाचे नदी पात्रातुन अवैधरित्या रेतीची जेसीबी च्या सहायानं जमा करणाऱ्या जेसीबी चालक मालक आरोपीतां विरूध्द गुन्हा नोंद वाहनासह २८ लाख ४० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामीण यांची कामगिरी.