Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर शहर: सार्वजनिक वाहतुकीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह: ऑटो चालकाने थेट मागितला मोबाईल नंबर व्हिडिओ व्हायरल

Nagpur Urban, Nagpur | Jul 8, 2026
एक वायरल होत असलेल्या व्हिडिओ हाती आला आहे. हा व्हिडिओ दोन दिवसापूर्वीच्या असल्याचे सांगण्यात येत आहे शहरात सार्वजनिक वाहतुकीच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एका ऑटो रिक्षा चालकाने तरुणीकडे तिचा मोबाईल नंबर मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा तरुणीने काढलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे.

MORE NEWS

नागपूर शहर: सार्वजनिक वाहतुकीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह: ऑटो चालकाने थेट मागितला मोबाईल नंबर व्हिडिओ व्हायरल - Nagpur Urban News