जळगाव: भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाचे 4 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहे.
भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणात पाण्याची आवक वाढली असून हतनूर 4 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहे अशी माहिती आज दिनांक 18 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता हतनूर धरण प्रशासनातर्फेवमाध्यमांना प्राप्त झाली आहे.