मोर्शी: डोमक येथे गावात शेजारी नाल्यावर संरक्षण भिंत टाकण्याची मागणी घेऊन नागरिकांचे उपोषण#jansamasya
डोमक येथे गावाशेजारील नाल्यावर भिंत नसल्याने गावकऱ्यांना समस्या निर्माण होत असून, अनेकदा प्रशासनाला अर्ज विनंती करून देखील भिंत टाकून मिळत नसल्याने गावकऱ्यांनी गावाशेजारील हनुमान मंदिर आमरण उपोषण सुरू केले आहे. आज दिनांक 3 जून रोजी दुपारी तीन वाजता नागरिकांनी मांडलेल्या समस्या