हवेली: चंदननगर येथे दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र हिसकावून चोरुन नेले.
Haveli, Pune | Sep 14, 2025 चंदननगर येथील साईनगरी या ठिकाणी रस्त्यावर चाललेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हे दुचाकीवर आलेल्या अज्ञात चोट्यांनी हिसकावून चोरून निल्याची घटना घडली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ हा समोर आला आहे. त्यामध्ये दुचाकी वर आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी ही चोरी केल्याचे दिसून येते.