आरोग्य उपक्रमांची जनजागृती (IEC) मॉडेल्सचे मॅपिंग आणि मूल्यांकन करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय आरोग्य प्रणाली संसाधन केंद्र (NHSRC), नवी दिल्ली मार्फत नाशिक आणि छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील आरोग्य संस्थाना भेट.
2.6k views | Nashik, Maharashtra | Aug 1, 2025 नाशिक आणि छ. संभाजी नगर जिल्यातील आरोग्य योजना, आरोग्य उपक्रमांची प्रचार प्रसिद्धी (IEC) मॉडेल्सचे मॅपिंग आणि IEC मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीचे मूल्यांकन करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय आरोग्य प्रणाली संसाधन केंद्र, नवी दिल्ली (NHSRC) National Health Systems Resource Centre ची टीम २९ आणि ३१ जुलै २०२५ रोजी विविध आयुष्यमान आरोग्य मंदिर आणि प्राथमिक आरोग्य केंद्र संस्थाना भेट देऊन पाहणी केली.